शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०२३

कर्मयोगी बाबा आमटे | Karmyogi Babasaheb Amte Information In Marathi

 कर्मयोगी बाबा आमटे | Karmyogi Babasaheb Amte Information In Marathi

कर्मयोगी बाबा आमटे | Karmyogi Babasaheb Amte Information In Marathi
कर्मयोगी बाबा आमटे | Karmyogi Babasaheb Amte Information In Marathi
 

कर्मयोगी बाबा आमटे | Karmyogi Babasaheb Amte Information In Marathi

कुष्ठरोगासाठी आणि समाजातील आदिवासी लोकांसाठी झटणारी एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे बाबा आमटे. बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव मुरलीधर देविदास आमटे असे आहे.                                                     बाबा आमटे यांचा जन्म 26 जानेवारी 1994 साली झाला. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांना रेसर कार चालवण्याची व वृत्तपत्रांमधील चित्रपटाचे परीक्षणे लिहिण्याची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण यांचे नागपूर मधून झाले. नागपूर विद्यापीठातून 1994 साली त्यांनी बीए आणि 1936 साली एलएलबी या पदव्या संपादन केल्या. आपण स्वतः डॉक्टर बनावे अशी त्यांची बाबांची इच्छा होती. परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. त्यांना नगराचे उपाध्यक्ष होण्याचाही मान मिळाला होता. पण बाबाचे लक्ष वेधले एका महारोग्याने दुःखाने त्यांच्या व्यथेने बाबा आमटे हे कलकत्त्याला गेले व कुष्ठरोगाबद्दल त्यांनी सुखल अभ्यास केला. त्यानंतर ते आपल्या पत्नी मला सह विरोराला परत परत आले त्यांनी गोष्ट रोगासाठी आनंदवन उभे केले.                           महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा लाभलेली आहे. ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा आजही खंडित झालेली नाही संत गाडगेबाबा तुकडोजी महाराज संतांच्या मालिकेत ज्यांचे नाव घ्यावे असा हा एक संत महाराष्ट्रात आहे. संत स्वतःसाठी जगत नाही परोपकारासाठी हे शरीर अशी ही त्यांची वृत्ती असते. जनजागरण हेच त्यांचे कार्य असते. बाबा आमटे यांच्या मार्गावरून जात आहे. आणि म्हणून तेही एक संतच आहे.बाबांना आपला मार्ग सापडला.एकदा पावसात भिजणाऱ्या महारोग्याला त्यांनी पाहिलं. क्षणभर त्यांना किळस वाटली. या कुष्ठरोगासाठी आपण आपले जीवन वेचायचे. बाबा आणि त्यांच्या पत्नी साधनाताई यांनी दत्तापूरला असलेल्या कुष्ठधामाला भेट दिली. समाजाने झेडकारलेल्या अपंग कुष्ठरोग यासाठी बाबांनी विदर्भातील वरुड्याच्या माळरानावर  आनंदवन उभे केले. बाबांच्या या जगा वेगळ्या कार्यात बाबांना आपल्या पत्नीचे साधना ताईची खरी जोड मिळाली अरण्यात वन्य पशुच्या मुक्ता गणात त्या आपल्या लहान मुलाला घेऊन बाबा बरोबर राहायला गेल्या. अनेक आपत्तींना त्या दोघांनी तोंड दिले आणि ओसाड माळरानावर एक चमत्कार घडवला कुष्ठरोगाने पडलेल्या अपंगाच्या मनात बाबांनी आत्मविश्वास फुलवला त्यांनी अपंगत्वांना स्वाभिमानी बनवले नंतर तिथेच बाबांनी वृद्धासाठी व अंध मुलासाठी ही उत्तरायण व मुक्तांगण निर्माण केले माणसावर आणि त्यांच्या कर्तुत्वावर बाबांचा अदम्य विश्वास होता. समाजातील आजच्या तरुणांना या कार्याची दिशा देण्यासाठी बाबा सुट्टीत शिबिरे भरवत बाबांनी जेव्हा कार्याला सुरुवात केली तेव्हा खूप लोकांनी त्यांच्या कार्यावर टीका केली. पण आज या कार्यातील महानता जाणून साऱ्या जगाकडून त्यांच्याकडे मदतीचा ओघ देत आहे. या महान कार्यासाठी बाबांना मॅगसेसे पारितोषक मिळाले आहे. बाबांची दोन्ही मुले डॉक्टर आहेत आणि त्यांनीही आपल्या वडिलांच्या व्रताचा स्वीकार केला आहे. संपूर्ण कुटुंबाने या समाजसेवेला वाहून घेतलेले आहे. बाबांचे हे जीवन कार्य संतांच्या जीवनाची आठवण करून देते समाजकार्यासाठी त्यांनी ज्वाला आणि फुले उज्वल उद्यासाठी हे काव्यसंग्रह लिहिले. 9 फेब्रुवारी 2008साली वरोडा येथील निवासस्थानी कर्करोगाने त्यांचे निधन झाले. आज बाबा आमटे च्या पुढच्या पिढ्या सुद्ध तेवढ्याच निष्ठेने व सातत्याने काम करीत आहे.

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ