सुंदर व सोपे सुविचार | Suvichar In Marathi
सुंदर व सोपे सुविचार | Suvichar In Marathi
- संयम हे शौर्याचे लक्षण आहे.
- शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे.
- प्रत्येक सकाळ एक नवी सुरुवात आहे.
- अपयशाने खचून जाऊ नका, अधिक जिद्दी व्हा.
- कामात आनंद निर्माण केला की ओझं वाटत नाही.
- जो कर्तव्याला जागतो, तो कौतुकास पात्र होतो.
- यशाचा कोणताही मंत्र नाही.
- यश हे फक्त कठीण परिश्रमाचे फळ आहे.
- मन वाईट विचाराने मलीन होते.
- सहनशीलतेने क्रोधलला जिंकता येते
- विचारवंत होण्यापेक्षा अचारवंत व्हा.
- श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा.
- उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.
- सत्य हे सत्य पेक्षा श्रेष्ठ असते.
- प्रेमाचे नाते हे सर्वात थोर आहे.
- आळस हा माणसाचा शत्रू आहे.
- मानव सेवा हीच ईश्वर सेवा.
- ढीगभर आश्वासनापेक्षा टिचभर मदत बरी
- ध्येय सदैव वाढतच असते.
- आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
- शब्दाच्या आवाजापेक्षा कष्टाचा आवाज मोठा असतो.
- आपण जे पेरतो तेच उगवतो.
- दुखातून येणारा आनंद सुखमय असतो.
- कल्पनाशक्ती ज्ञानापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.
- फुलात फुल जाईचे जगात प्रेम आईचे.
- सुंदर व सोपे सुविचार|Suvichar In Marathi
- विश्वास हा पाखरासारखा आहे.
- आई-वडिलांपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही
- कष्ट ही यशाची पहिली पायरी आहे.
- जग प्रेमाने जिंकता येते, शत्रुत्व आणि नाही
- चारित्र्याचा विकास हेच खरे शिक्षण होय.
- आयुष्य सहज सोपं जगायला शिका तरच ती सुंदर होईल.
- शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे.
- अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
- व्यवस्था हीच घराची शोभा असते.
- मुलं हा घरातील अलंकार आहे.
- शब्दासारखं शस्त्र नाही, त्याचा वापर जपून करावा.
- स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.
- परिश्रम व सातत्याने यश प्राप्त होते.
- ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे.
- अन्यायाशी तडजोड हे सगळ्यात मोठे पाप आहे.
- निसर्गावर प्रेम करा निसर्ग ही आपली माता आहे.
- प्रार्थना म्हणजे मनाचे स्थान.
- मुक्या प्राण्यांना सदैव प्रेम करा.
- गर्वाचे घर नेहमी खाली असते.
- अनुभवासारखा दुसरा गुरु नाही.
- नेहमी खरे बोलावे.
- गर्दीतले सहभागी बनण्यापेक्षा गर्दीतले कारण व्हा.
- चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस.
- प्रत्येक क्षण आपल्याला काही ना काही शिकवत असते.सुंदर व सोपे सुविचार|Suvichar In Marathi
- सुंदर व सोपे सुविचार|{Suvichar In Marathi}
- विवेकाचे दुसरे नाव विचार आहे.
- प्रसन्नता ही आत्म्याची शक्ती आहे.
- नम्रतेने जे लावेल ते बळावर कधीही मिळणार नाही.
- सदगुण सदाचार आणि सदा विचार हे माणसाचे खरे अलंकार आहे अलंकार आहे.
- जर आपण विचार करतो तर निश्चित आपण पूर्ण सुद्धा करू शकतो.
- जेवढा कठीण संघर्ष असेल तेवढाच शानदार विजय असेल.
- माणूस जेवढा आजाराने थकत नाही तितकाच जास्त विचाराने थकतो.
- परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाण्याची संधी.
- आयुष्यात प्रेम करा पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
- विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
- मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्निल रस्त्यात उतरवितात.
- नेहमी तत्पर रहा बेसावध आयुष्य जगू नका.
- रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय_मौन.
- हसा खेळा पण शिस्त पाळा.
- मरावे परि कीर्ती रुपी उरावे.
- अनुभवासारखा दुसरा गुरु नाही.
- कष्ट व सेवा यात खरा आनंद आहे.
- संताप माणसाला अग्नीसारखं जाळतो.
- गरिबी असूनही दान करतो तो दानशूर.
- स्वतःचा अवगुण शोधन हीच गुणाची पूर्तता.
- सदाचार हा माणसाचा सर्वात सुंदर अलंकार आहे.
- आशा ही तेजश्री आहे.
- प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्यांचं बोलणं मनावर घेत नाही. सुंदर व सोपे सुविचार|"Suvichar In Marathi"
- अनुभव हा महान शिक्षक आहे.
- सुंदर व सोपे सुविचार|"Suvichar In Marathi"
- प्रयत्न हीच यशाची पहिली गुरुकिल्ली आहे.
- जो मनाला जिंकतो तो जगाला ही जिंकू शकतो.
- छोटे लोक नसते तर, मोठ्या लोकांचे अस्तित्व शून्य असते.
- आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
- हक्क आणि कर्तव्य हा एकाच नाण्याच्या बाजू असतात.
- शिक्षण हे साधन आहे साध्य नव्हे.
- मुक्या प्राण्यावर सदैव प्रेम करा.
- शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच
- क्षमा वृत्ती ठेवून जग जिंकावा.
- संयमी राहा, काही गोष्टी वेळ घेतात.
- गेलेली वेळ पुन्हा येत नाही.
- मिनिटाची काळजी घ्या तास स्वतःची काळजी घेतील.
- एक तीळ सात जणांनी खावा.
- प्रार्थनेला प्रयत्नाची जोड हवी.
- सत्यमेव जयते.
- नाव ठेवणे सोपे नाव कमवणे अवघड.
- सुविचार केवळ वाचू नका त्यानुसार वागा.
- जान तेथे मान.
- प्रयत्नार्थी परमेश्वर
- शिक्षणाने माणूस मोठा होतो.
- जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात.
- संयमित मन हे कोणतीही प्रगती लवकर करते.
- रस्ता सापडत नसेल तर स्वतः तयार करा.
- मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर मिळतेच.
- माणूस म्हणतो पैसा आल्यावर मी काहीतरी करीन पण पैसा म्हणतो काहीतरी कर मगच मी तुझ्याकडे येतो.
- गर्वाचे घर नेहमीच खाली असतात.
- वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन⛫
लेबल: SUVICHAR


0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ