एक वचन अनेक वचन मराठी | Ekvachan Anekvachan Marathi
एक वचन अनेक वचन मराठी | Ekvachan Anekvachan Marathi
आपल्या आवती भोवती असणार्या व्यक्ती किंवा भौतिक वस्तु ज्या आपल्याला दिसतात किंवा असतात त्यांच्या वरुण जो आपल्याला बोध होतो त्याला वचन असे म्हणतात. म्हणजेच नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु किंवा व्यक्ती एक आहेत की अनेक आहेत याचा बोध ज्याच्यावरून होतो त्याला वचन असे म्हणतात.
वचनाचे मराठीमधून दोन प्रकार पडतात
1) एक वचन :- एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा नामावरून बोध झाल्यास त्याला एकवचन असे म्हणतात.
उदा.:- घर, मुलगा, माणूस, सायकल, मोर इत्यादि.
2) अनेक वचन :- वस्तु किंवा व्यक्ती एक आहेत की अनेक हे नामाच्या रूपवरुन जेंव्हा समजते तेंव्हा त्यास अनेक वचन असे म्हंटले जाते.
उदा:- घरे, मुले, माणसे इत्यादि.
एक वचन अनेक वचन मराठी | Ekvachan Anekvachan Marathi
- आंबा - आंबे
- वासरू - वासरे
- पाखरू - पाखरे
- बटाटा - बटाटे
- झाड - झाडे
- पान - पाने
- काम - कामे
- महिना - महिने
- पाटी - पाट्या
- खेडे - खेडी
- गाव - गावे
- घरटे - घरटी
- पुस्तक - पुस्तके
- पडदा - पडदे
- फळ - फळे
- रस्ता - रस्ते
- काच - काचा
- काटा - काटे
- खून - खुना
- खुर्ची - खुर्च्या
- घोडा - घोडे
- चांदणी - चांदण्या
- मुलं - मुले
- कांदा - कांदे
- मासा - मासे
- मेवा - मेवे
- गोष्ट - गोष्टी
- पाटी - पाट्या
- पिशवी - पिशव्या
- रोप - रोपे
- बादली - बादल्या
- केळ - केळ्या
- पैसा - पैसे
- गाय - गाई
- भांडे - भांडी
- तबला - तबले
- पोळी - पोळ्या
- विमान - विमान
- मुलगी - मुली
- कळी - कळ्या
- ससा - ससे
- भुंगा - भुंगे
- बाग - बागा
- चित्र - चित्रे
- पाखरू - पाखरे
- कावळा - कावळे
- चमचा - चमचे
- गोधडी - गोधड्या
- बोट - बोटे
- घर - घरे
- पाटी - पाट्या
- चूल - चुली
- पणती - पणत्या
- बी - बिया
- नदी - नद्या
- कुंडी - कुंड्या
- इमारत - इमारती
- दुकान - दुकाने
- चिमणी - चिमण्या
- वेल - वेली
- फांदी - फांद्या
- किल्ली - किल्ल्या
- भांडे - भांडी
- आठवण - आठवणी
- किमान - किमानी
- किंमत - किमती
- गवळण - गवळणी
- चेहरा - चेहरे
- खिसा - खिसे
- गोडा - गोंडे
- राजा - राजे
- चित्र - चित्रे
- पाकळी - पाकळ्या
- झोका - झोके
- शेळी - शेळ्या
- दरी - दर्या
- विहीर - विहिरी
- माळ - माळा
- पायरी - पायऱ्या
- ताट - ताट
- ढेकूळ - ढेकळे
- दाणा - दाणे
- पुस्तक - पुस्तके
- चित्र - चित्रे
- चमचा - चमचे
- टाळी - टाळ्या
- फुलपाखरू - फुलपाखरे
- दोरा - दोरे
- गोष्ट - गोष्टी
- पीस - पिसे
- गोळी - गोळ्या
- वाटी - वाट्या
- ताट - ताटे
- गुन्हा - गुन्हे
- जिल्हा - जिल्हे
- पेटी - पेट्या
- फळ - फळे
- खांदा - खांदे
- इमारत - इमारती
- मूळ - मुळे
- शहर - शहरे
- झुला - झुले
- रान - राने
- वन - वने
- मिनिट - मिनिटे
- जमीन - जमिनी
- बक्षीस - बक्षीसे
- साडी - साड्या
- हाक - हाका
- पाऊल - पाऊले
- कबूतर - कबुतरे
- फौज - फौजा
- पैसा - पैसे
- औषध - औषधे
- पेन - पेना
- पोळी - पोळ्या
- वही - वह्या
- डोळा - डोळे
- दरवाजा - दरवाजे
- दवाखाना - दवाखाने
- भाकरी - भाकऱ्या
- कुत्रा - कुत्रे
- टोपली - टोपले
- बोट - बोटे
- हरीन - हरीने
- पोट - पोटे
- झेंडा - झेंडे
- बंगला - बंगले
- लिंबू - लिंबे
- छप्पर - छपरे
- शीत - शीते
- डोके - डोके
- देऊळ - देवळे
- तारीख - तारखा
- खारीक - खारका
- पोरगी - पोरी
- जाऊ - जावा
- तार - तारा
- नदी - नद्या
- भिंत - भिंती
- धार - धारा
- भुवई - भुवया
- लढाई - लढाया
- बाई - बाया
- सुई - सुया
- चटई - चटया
- नथ - नथी
- जीभ - जिभा
- बी - बिया
- वाडी - वाड्या
- रक्कम - रकमा
- वीट - विटा
- शीग - शिगा
- चूल - चुली
- जळू - जळवा
- पीसु - पिसवा
- सासू - सासवा
- चूक - चुका
- गळू - गळवे
- कुळ - कुळे
- छप्पर - छपरे
- डुक्कर - डुकरे
- मत - मते
- हरीण - हरणे
- लिंबू - लिंबे
- शीड - शिडे
- शीत - शिते
- कोकरू - कोकरे
- लेकरू - लेकरे
- लाकूड - लाकडे
- दार - दारे
- फुल - फुले
- चप्पल - चपला
- भाकरी - भाकऱ्या
- लढाई - लढाया
- बहिण - बहिणी
- थप्पड - थापडा
- पंगत - पंगती
- वरात - वराती
- जट - जटा
- खाट - खाटा
- कोल्हा - कोल्हे
- होडी - होड्या
- सोय - सोयी
- निवडणूक - निवडणुका
- सुई - सुया
- स्त्री - स्त्रिया
- मिरवणूक - मिरवणुका
- गंमत - गमती
- पंगत - पंगती
- नक्कल - नकला
- खाडी - खाड्या
- किंमत - किमती
- गाणे - गाणी
- मडके - मडकी
- लेकरू - लेकरे
- मूळ - मुळे
- साल - साली
- चादर - चादरी
- उद्यान - उद्याने
लेबल: MarathiGrammar


0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ